भाजपने लोकशाहीचा गळा घोटू नये
भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळी ज्या स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, त्यांनी मोठ्य कष्टानी आणि रक्त सांडून त्यांनी स्वातंत्र्य बहाल केले आहे, त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा भाजपवाल्यानी गळा घोटू नये अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली.
राज्यात पुन्हा भाजप सक्रीय होत असून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणायचं असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकादा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप नोंदवत आता राज्यातील नागरिकांनी काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे पण तुम्हीत ठरवणार का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थिती केला आहे. भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळी ज्या स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे, त्यांनी मोठ्य कष्टानी आणि रक्त सांडून त्यांनी स्वातंत्र्य बहाल केले आहे, त्यामुळे त्या स्वातंत्र्याचा भाजपवाल्यानी गळा घोटू नये अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

