VIDEO : Sharad Pawar | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेणार आमदारांची बैठक

आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदारांची  बैठक घेणार असल्याचे कळते आहे. बहुमत चाचणीवर या बैठकीच चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त 24 तासांचा अवधी देण्यात आल्याने सदर प्रकरणी लवकराच लवकर निकाल द्यावा, अशी विनंतीही कोर्टासमोर करण्यात आली. 

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 29, 2022 | 3:20 PM

राज्यातील सत्तासंघर्ष आता कोर्टात गेलायं. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी राज्यपालांच्या आदेशाला कोर्टात आव्हान दिले आहे. राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र विधीमंडळातील काही सदस्यांवरील अपात्रतेची कारवाई संबंधी याचिका प्रलंबित असताना राज्यपालांनी असे आदेश काढणे बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमदारांची  बैठक घेणार असल्याचे कळते आहे. बहुमत चाचणीवर या बैठकीच चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त 24 तासांचा अवधी देण्यात आल्याने सदर प्रकरणी लवकराच लवकर निकाल द्यावा, अशी विनंतीही कोर्टासमोर करण्यात आली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें