VIDEO : ED कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं Nawab Malik यांच्या समर्थनार्थ आंदोलन
ED कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. Nawab Malik यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन सुरू आहे. सूडाचं राजकारण कोण करतेय हे उभा महाराष्ट्र पाहतोय, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या यांच्या केसेस पाहिल्याचं ते म्हणालेत.
ED कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. Nawab Malik यांच्या समर्थनार्थ हे आंदोलन सुरू आहे. सूडाचं राजकारण कोण करतेय हे उभा महाराष्ट्र पाहतोय, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. नारायण राणे, नितेश राणे, किरीट सोमय्या यांच्या केसेस पाहिल्याचं ते म्हणालेत. नवाब मलिकांच्या ईडी कारवाईवरुन विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतुल भातखळकर बोलत होते. केंद्रीय यंत्रणांचा तपास कायद्याच्या कक्षेत राहून होत असतो. नवाब मलिकांना जर ED ने बोलवल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. माझ्या माहितीनुसार इक्बाल कासरकर पासून दाऊदच्या संबंधित अनेक लोकांनी त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत, किंबहुना नवाब मलिक हे त्यांचे मित्र म्हणून वावरतात हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला उत्तर देतील. ED कायद्याच्या कक्षेत राहून काम करेल.
Published on: Feb 23, 2022 12:24 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

