Vasant More : पुढचा महापौर मनसेचाच; हिंमत असेल तर महापौर जनतेमधून निवडून दाखवा, वसंत मोरेंचं आव्हान
हिंमत असेल तर महापौर जनतेमधून निवडून दाखवा असे आव्हान मनसे नेते वसंत मोर यांनी केले आहे. तसेच पुण्याचा पुढचा महापौर हा मनसेचाच असेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
पुणे : हिंमत असेल तर महापौर जनतेमधून निवडून दाखवा असे आव्हान मनसे नेते वसंत मोर यांनी केले आहे. तसेच पुण्याचा पुढचा महापौर हा मनसेचाच असेल असं देखील त्यांनी म्हटलं आहे. वसंत मोरे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे. असे ऐकतोय प्रभाग रचनाही बदलणार आहेत, आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरिकांमधून निवडून देणार. माझं सरकारला एक आव्हान आहे की हिंमत असेल तर महापौरही जनतेमधून निवडा असे वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Published on: Jul 08, 2022 10:00 AM
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

