AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल

Pahalgam Terror Attack : हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींना घेऊन एनआयएचं पथक् बैसरन खोऱ्यात दाखल

| Updated on: May 01, 2025 | 2:47 PM

पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घळून मारून टाकण्यात आलं होतं. या घटनेचा तपास एनआयएकडून सुरू आहे.

पहलगाम अतिरेकी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीना घेऊन एनआयएचं पथक बैसरन खोऱ्यात हल्ला झाला त्या ठिकाणी पोहोचलं आहे. एनआयएचे डिजी सदानंद दाते यांनी तपासाचा आढावा घेतला आहे.

पहलगाम येथे 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. यात 26 पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घळून मारून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर एनआयएकडून या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. आज एनआयएचं पथक हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शीना घेऊन बैसरन खोऱ्यात हल्ला झाला त्या ठिकाणी दाखल झालं. यावेळी एनआयएचे डिजी सदानंद दाते  यांनी आत्तापर्यंतच्या तपासची पाहणी केली. प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून ही संपूर्ण घटना कशी घडली याबद्दल तपास केला जात आहे.

Published on: May 01, 2025 02:47 PM