“संजय राऊत हिजाब घालून पळेल’, सुजीत पाटकरच्या अटकेनंतर भाजप नेत्याच धक्कादायक विधान
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना ईडीने अटक केली. मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. सुजीत पाटकर यांना अटक होताच भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना ईडीने अटक केली. मुंबई महापालिकेतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. सुजीत पाटकर यांना अटक होताच भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “सुजीत पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. संजय राऊत यांचा पैसा सुजीत पाटकर सांभाळतो. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर 8969 असेल. संजय राजाराम राऊत याने तयारी करावी.केंद्र सरकारवर रोज आरोप करायचे.संजय राऊत देश सोडून जाऊ शकतात. त्यामुळे लूक आऊट नोटीस काढली पाहिजे. संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो.”
Published on: Jul 21, 2023 08:04 AM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

