Sharad Pawar : भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही,…तर त्यात गंमती झाल्या आहेत, पवार असं का म्हणालेत?
राज्यसभा निवडणुकीच्या निकालावरुन आता राज्यात प्रचंड राजकारण तापलंय. यावर दिवसभर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मुंबई: राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची प्रक्रिया पहाटेपर्यंत चालू होती. यानंतर निकाल घोषित करण्यात आला आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) राजकीय पक्षांनी आरोप-प्रत्यारोप टीका टिप्पणी सुरू होती. यात आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. यापूर्वी अनेकवेळा घेडेबाजाराचाही आरोप करण्यात आलाय. आज पहाटे राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाले. यानंतर महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) नेत्यांनी जोरदार भाजपवर टीका केली. आधी राऊत आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे टीका करताना दिसले. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही. पण त्यात गंमती झाल्या आहेत, पवार नेमकं काय म्हणाले पाहा खालील व्हिडीओ
Published on: Jun 11, 2022 12:01 PM
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी

