Video | 26 आणि 27 जून रोजी ओबीसींचे दोन दिवसीय शिबीर : विजय वडेट्टीवार
ओबीसी राजकीय आरक्षण कमी झाल्यानंतर अनेकांची वेगवेगळी मतं होती. याच मतांवर चर्चा व्हावी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये पार पडली. तसेच पुढील वाटचालवीरही यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या ओबीसींचे या महिन्याच्या 26 आणि 27 जून रोजी दोन दिवसीय शिबीर घेण्यात येणार आहे
पुणे: राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण पेटले आहे. “ओबीसी राजकीय आरक्षण कमी झाल्यानंतर अनेकांची वेगवेगळी मतं होती. याच मतांवर चर्चा व्हावी म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये पार पडली. तसेच पुढील वाटचालीवरही यावेळी चर्चा झाली. महाराष्ट्राच्या ओबीसींचे या महिन्याच्या 26 आणि 27 जून रोजी दोन दिवसीय शिबीर घेण्यात येणार आहे,” अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याल अनेक कारणं असल्याचंही ते म्हणाले.
Follow Us
Latest Videos
लाठ्या-बंदुका आणा... मी तिरंगा घेऊन येतो! सरकारला ठाकरेंचा थेट इशारा
दिल्लीच्या आंदोलनाची धग मुंबईत! आदित्य -अमित एकाच मंचावर
पंतप्रधान मोदींचा अचानक Gen Z अवतार! सेल्फी व्हिडिओमागचं गुपित काय?
विद्यार्थ्यांवर पॅलेट गन का चालवली? जखमी आंदोलकाला समोर आणत....

