तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार अलंकार पूजा
छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (tuljabhavani) देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली .
छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी (tuljabhavani) देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली . छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार (Bhanvani Talwar) दिली होती तो देखावा व सोहळा आज तुळजाभवानी देवीच्या मंदिरात करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले. तुळजाभवानीचा गाभरा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता.
Published on: Feb 19, 2022 12:16 PM
Follow Us
Latest Videos
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
