Marathi News Spiritual adhyatmik On the occiasion of shivjayanti Tuljabhavani Mandir organize Bhavani Talwar, special jewellery Puja which is given by shivaji maharaj to bhavani mata
जय भवानी ,जय शिवाजीच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात भवानी तलवार, अलंकारांची पूजा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा भवानी तलवार पूजा करण्यात आली .
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा भवानी तलवार विशेष अलंकार पूजा करण्यात आली .
1 / 5
आज तुळजाभवानी देवीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांना तुळजाभवानीने स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवारीचा देखावा सोहळा करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला शिवकालीन अलंकार घालण्यात आले.
2 / 5
तुळजाभवानीचा गाभरा भगव्या वस्त्राने व झेंड्याने सजविण्यात आला होता. या सर्वांमध्ये मंदिराचे देखणे रुप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
3 / 5
तुळजाभवानी देवीला आज विशेष अलंकार घालण्यात आले यात राजा शिवछत्रपती थेट 108 मोहर असलेली सोन्याची माळ घालण्यात आली.
4 / 5
छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानी देवीचे नाते अतूट आहे, या सोहळ्याच्या वेळी जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देण्यात आल्या.