AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bollywood Stars : बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी हे बडे स्टार होते इंजिनिअर, प्रसिद्ध मराठी अभिनेता होता आर्किटेक

Bollywood Stars : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं कमी शिक्षण झालय. काही सेलिब्रिटी असे सुद्धा आहेत, ज्यांचं भरपूर शिक्षण झालय. काही कलाकारा असेही आहेत, ज्यांनी इंजिनिअरींगच शिक्षण घेतलं होतं. पुढे जाऊन त्यांनी सिनेमा विश्वात पाऊल ठेवलं आणि भरपूर नाव कमावलं. या लिस्टमध्ये अनेक प्रसिद्ध नावं आहेत, त्यांच्यावर नजर मारुया.

| Updated on: Feb 16, 2026 | 3:34 PM
Share
अभिनेत्री कृति सेननने इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन इंजीनियरिंगमध्ये बी.टेक केलं होतं. पण इंजीनियरिंग सोडून ती मॉडलिंगकडे वळली. त्यानंतर हिंदी सिनेमात डेब्यू केला. तिच्या एक्टिंग करियरची सुरुवात वर्ष 2014 मध्ये तेलुगु फिल्म 'नेनोक्काडाइन' मधून झाली.

1 / 6
'कहो ना प्यार है' मधून डेब्यू करणाऱ्या अमीषा पटेलचं नाव सुद्धा या लिस्टमध्ये आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी ती   बायोटेक इंजीनियर होती. तिने इकोनॉमिक एनालिस्ट म्हणूनही काम केलय.

'कहो ना प्यार है' मधून डेब्यू करणाऱ्या अमीषा पटेलचं नाव सुद्धा या लिस्टमध्ये आहे. अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी ती बायोटेक इंजीनियर होती. तिने इकोनॉमिक एनालिस्ट म्हणूनही काम केलय.

2 / 6
सध्या अपकमिंग कोर्ट रूम ड्रामा फिल्म 'अस्सी' मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तापसी पन्नू  बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी  सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून नोकरी करायची. अभिनयासाठी तिने नोकरी सोडली.

सध्या अपकमिंग कोर्ट रूम ड्रामा फिल्म 'अस्सी' मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री तापसी पन्नू बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी सॉफ्टवेयर इंजीनियर म्हणून नोकरी करायची. अभिनयासाठी तिने नोकरी सोडली.

3 / 6
प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने मुंबईच्या कमला रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मधून आर्किटेक्चरल इंजीनियरिंगची डिग्री घेतली आहे. चित्रपट सृष्टीत येण्यापूर्वी रितेश परदेशी आर्किटेक्चरल फर्ममध्ये नोकरी करायचा.

4 / 6
उत्तम अभिनेता असलेला आर माधवन इंजीनियर सुद्धा होता. अलीकडेच माधवन रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत 'धुरंधर' चित्रपटात दिसलेला. माधवनने कधी काळी ब्रिटिश रॉयल सैन्यातही काम केलय.

उत्तम अभिनेता असलेला आर माधवन इंजीनियर सुद्धा होता. अलीकडेच माधवन रणवीर सिंह आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत 'धुरंधर' चित्रपटात दिसलेला. माधवनने कधी काळी ब्रिटिश रॉयल सैन्यातही काम केलय.

5 / 6
कार्तिक आर्यनचे पेरेंट्स आणि त्याची बहिण डॉक्टर आहे. त्याने इंजीनिअरिंगच शिक्षण घेतलं होतं.  मध्येच तो अभियनात  करिअर बनवण्यासाठी स्ट्रगल करत होता. त्याने मध्येच आपलं शिक्षण सोडून वर्ष 2011 मध्ये फिल्म 'प्यार का पंचनामा' मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला.

6 / 6
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात