पिंपरी चिंचवडमधील सिमेंट ब्लॉकने ठेचून एकाची हत्या
31 डिसेंबर ला चिखली मध्ये रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. स्वतःला वाचविण्यासाठी सुनील एका दुकानात धावला पण आरोपीने तिथं ही बेदम मारहाण केली.
31 डिसेंबर ला चिखली मध्ये रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. स्वतःला वाचविण्यासाठी सुनील एका दुकानात धावला पण आरोपीने तिथं ही बेदम मारहाण केली. सीसीटीव्हीत ही घटना ही कैद झालीये. मग दुकानाबाहेर येताच सिमेंट ब्लॉकने ठेचून त्याची हत्या केली. हत्येचे कारण अद्याप ही अस्पष्ट आहे.
Latest Videos
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग

