Marathi News » Videos » Order to ED to reply on Sanjay Rauts bail application
संजय राऊत यांच्या जामिन अर्जावर ईडीला उत्तर देण्याचे आदेश
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: स्वाती वेमूल, Tv9 मराठी
Updated on: Sep 08, 2022 | 5:44 PM
संजय राऊत यांच्या जामिनावर ईडीला उत्तर देण्याचे आदेश आहेत. 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश आहेत.
संजय राऊत यांच्या जामिनावर ईडीला उत्तर देण्याचे आदेश आहेत. 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश आहेत. संजय राऊत सध्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटकेत आहेत. राऊतांचा कोर्टात जामिनासाठी अर्ज आहे.