Pahalgam Attack : ‘त्या’ झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा की खोटा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
अहमदाबादचे रहिवाशी ऋशी भट झिपलाईन करताना शेजारी असणारी व्यक्ती अल्लाह हू अकबर…असं सातत्याने बोलत होता. तर गोळीबार सुरू असताना हा व्यक्ती अल्लाह हू अकबर… म्हणत असल्याने त्याच्यावर संशय असल्याचे ऋशी भट यांनी म्हटले आहे.
पहलगाम हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरला एनआयन ताब्यात घेतलेलं होतं. यानंतर झिपलाइन ऑपरेटरची एनआयए चौकशी सुरू होती. इतकेच नाही तर सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याची देखील चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. पहलगाम हल्ला प्रकरणामध्ये झिपलाइन ऑपरेटर त्या ठिकाणी अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर असे नारे देताना या व्हिडिओमध्ये कैद झाला होता आणि त्यामुळे एनआयएकडून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, झिपलाइन ऑपरेटरचं नाव मुजम्मिल असं असल्याचे समोर आले असून एनआयएकडून त्याची चौकशी करण्यात आली आहे. तर अल्लाहू अकबर असं म्हणणं स्वाभाविक असल्याचे या चौकशीदरम्यान ऑपरेटर मुजम्मिल याने म्हटलं आहे. तर ऑपरेटरच्या सुरूवातीच्या चौकशीनंतर मुजम्मिलवर कोणताही संशय नसल्याचे एनआयएकडून सांगितले जात आहे.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो

