AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack Photos : निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर

Pahalgam Terror Attack Photos : निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर

| Updated on: Apr 23, 2025 | 1:26 PM

pahalgam terror attack updates : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या आणि पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार मारणाऱ्या चार नराधम दहशतवाद्यांचा एक फोटो आता समोर आला आहे.

श्रीनगरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या चारही नराधम दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे. काहीवेळापूर्वी सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. त्यानंतर आता या चारही नाराधमांचे फोटो समोर आलेले आहेत.

पहलगाममध्ये ज्यांनी पर्यटकांवर हल्ला केला त्यात 2 काश्मिरी आणि 2 पाकिस्तानी असल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्याबद्दल तपास करण्यासाठी एनआयएकडून घटनास्थळी असलेल्या पर्यटकांचे जबाब देखील नोंदवून घेण्यात आले होते. आता या चारही दहशतवाद्यांचा एक फोटो पुढे आला आहे.  या फोटोच्या आधारे स्थानिकांना त्यांच्याबद्दल माहिती विचारून पुढचा तपास केला जाणार आहे.

Published on: Apr 23, 2025 01:24 PM