Pandharpur Election Result | पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा?

राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:19 AM, 2 May 2021