पंकजा मुंडे जेव्हा दांडिया खेळतात, पाहा व्हीडिओ…

महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, परळी, बीड : सध्या नवरात्र (Navratri) उत्सव सुरु आहे. अनेकजण दांडिया खेळताना पाहायला मिळताहेत. अश्यात दांडिया खेळण्याचा मोह भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही आवरला नाही. नवरात्रोत्सवानिमित्त परळी शहरातील दुर्गोत्सव मंडळांच्या दांडिया उत्सवात त्यांनी सहभाग घेतला आणि दांडियाही खेळला. त्यांच्या या व्हीडिओची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

आयेशा सय्यद

|

Sep 30, 2022 | 9:01 AM

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें