Mumbai | मुंबईत इंधन दरात वाढ ; पेट्रोल 106.93 रुपयांवर तर डिझेल 97.46 रुपये लिटर

देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये साधारण 30 ते 39 पैसे आणि डिझेलच्या दरात 24 ते 32 पैशांची वाढ झाली.

| Updated on: Jul 10, 2021 | 9:57 AM

एका दिवसाच्या स्थिरतेनंतर शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये साधारण 30 ते 39 पैसे आणि डिझेलच्या दरात 24 ते 32 पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलसाठी (Petrol rate) 106.93 आणि प्रतिलिटर डिझेलसाठी 97.46 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी बुधवार आणि गुरुवारी इंधनाच्या दरात वाढ होताना पाहायला मिळाली होती. त्यानंतर कालच्या दिवसात इंधनाचे दर स्थिर होते. (Petrol and Diesel Price Rates Today 10 July 2017)

Follow us
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.