Narayan Rane | भेदरलेला वाघ, राणेंच्या हातात शेपटी; नेटकऱ्यांचा रोख शिवसेनेकडे
भाजपच्या या यशामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स तसेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो तर चर्चेचा विषय ठरलाय.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जिंकत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला चारी मुंड्या चित केलं. भाजपने एकूण 19 जागांपैकी 11 जागा जिंकत महाविकास आघाडीला धूळ चारलीय. या विजयामुळे भाजपला बळ आलं असून शिवसेनेसाठी ही चपराक असल्याचं म्हटलं जातंय. भाजपच्या या यशामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स तसेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो तर चर्चेचा विषय ठरलाय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
Published on: Jan 01, 2022 02:49 PM
Follow Us
Latest Videos
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम

