Narendra Modi | पंतप्रधान मोदींची आज केंद्रीय मंत्र्यांसोबत बैठक, मंत्रिमंडळात फेरबदल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. संघाच्या बैठकीनंतरची आजची ही पहिलीच कॅबिनेट बैठक असणार आहे. (Pm Modi Cabinet meeting With minister)

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत. संघाच्या बैठकीनंतरची आजची ही पहिलीच कॅबिनेट बैठक असणार आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता देखील सूत्रांनी वर्तवली आहे. (Pm Modi Cabinet meeting With minister)