Jungle Mangle Camp : जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
PoK terror training camps : पीओकेमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत.
पीओकेमधील जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो समोर आलेले आहेत. या कॅम्पमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं दिसून येत आहे. प्रशिक्षणानंतर दहशतवाद्यांना लाँच पॅडवर तैनात केले जाते. छावणीत परदेशी दहशतवाद्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर देखील आयोजित करण्यात आलेलंय. याच संपूर्ण जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो आता समोर आले आहेत. लष्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण तळ उघड झाले आहेत. त्याला ‘जंगल मंगल दहशतवादी प्रशिक्षण शिबिर’ असे म्हणतात. येथेच दहशतवाद्यांना शस्त्रे वापरण्यापासून ते हल्ल्यांचे नियोजन करण्यापर्यंतचे संपूर्ण प्रशिक्षण दिले जाते.
Published on: May 04, 2025 05:47 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

