Spcial Report | उद्धव ठाकरे-नारायण राणेंमध्ये टशन कायम

सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणात टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील पलटवार केला. मात्र संपूर्ण कार्यक्रमात दोघांमध्येही अबोलाच दिसला.

सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या भाषणात टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील पलटवार केला. मात्र संपूर्ण कार्यक्रमात दोघांमध्येही अबोलाच दिसला. अगदी मुंबईहून सिंधुदुर्गात येण्यापासून ते चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळीही ठाकरे आणि राणे दूर-दूर राहिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. विमानतळाच्या  अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI