फडणवीसांची तक्रार, राज ठाकरेंच्या सूचना; नव्या नियमांवरुन राज्यात राजकारण

फडणवीसांची तक्रार, राज ठाकरेंच्या सूचना; नव्या नियमांवरुन राज्यात राजकारण (lockdown corona pandemic)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:09 PM, 6 Apr 2021

मुंबई :  राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदीसह अनेक कडक नियम राज्य सरकारने लागू केलेले आहेत. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक नेते आणि व्यक्तींशी चर्चा केली. मात्र, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट