ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आला तेव्हा विमानतळावर RTPCR सुविधा नव्हती – प्रदीप आवटे
ओमिक्रॉनबाधित तरुण हा मरीन इंजिनिअर आहे. त्याने लसीचा कोणताही डोस त्यानं घेतलेला नव्हता. दक्षिण आफ्रिकेत होणारा वेगानं प्रसार लक्षात घेता तो पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
पुणे : ओमिक्रॉनबाधित तरुण हा मरीन इंजिनिअर आहे. त्याने लसीचा कोणताही डोस त्यानं घेतलेला नव्हता.
दक्षिण आफ्रिकेत होणारा वेगानं प्रसार लक्षात घेता तो पसरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.राज्याचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सरकारने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

