संजय राऊत न्यायाधीश झाल्यासारखं वागतात, प्रसाद लाड यांचा आरोप

संजय राऊत स्वतःला न्याय धर्माधिकारी असल्या सारख्या सारखा वास्तव्य करतात. अनिल देशमुख बाबतीत जे वक्त करतायेत त्याचा अभ्यास केला पाहिजे, असं प्रसाद लाड म्हणाले.

संजय राऊत स्वतःला न्याय धर्माधिकारी असल्या सारख्या सारखा वास्तव्य करतात. अनिल देशमुख बाबतीत जे वक्त करतायेत त्याचा अभ्यास केला पाहिजे. पोलिसांच्या ट्रान्सफर मधला भ्रष्टाचार, वाझे बरोबरच्या भ्रष्टाचार असेल, शंभर कोटीच्या भ्रष्टाचार ज्याच्यावर संजय राऊत तोंड उघडायला तयार नाहीत. जे प्रकरण न्यायालयात आहे त्याच्या निर्णय न्यायालयाने घेतला पाहिजे, राऊत स्वतःला न्यायाधीश समजायला लागलेत, असं माझं स्पष्ट मत आहे, असं प्रसाद लाड म्हणाले. संजय राऊत असतील नवाब मलिक कोणीही एसटी कर्मचारी बद्दल बोलत नाही. 35 कर्मचारी मेले त्यांना पगार भेटेल की नाही त्यांना बोनस भेटणार की नाही यावर कोणीही बोलत नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI