Prashant Kishor | प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे |  Prashant Kishor And NCP President Sharad Pawar meeting On Silver Oak

पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे |  Prashant Kishor And NCP President Sharad Pawar meeting On Silver Oak