VIDEO : Mumbai Sakinaka Case | सरकारचा धाक नसल्यामुळं अश्या घटना घडतायत -प्रविन दरेकर

या सर्व प्रकरणामध्ये आता प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, सरकारचा धाक नसल्यामुळं अश्या घटना घडत आहेत. दरम्यान, पीडीत महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी राजावाडी रुग्णालय परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा अशी मागणी आता करण्यात येत आहे. या सर्व प्रकरणामध्ये आता प्रविण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरेकर म्हणाले की, सरकारचा धाक नसल्यामुळं अश्या घटना घडत आहेत. दरम्यान, पीडीत महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी राजावाडी रुग्णालय परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI