Special Report| लोकसभा निवडणुकांची तयारी आत्तापासूनच का? पडद्यामागं काय घडतंय?

VIDEO | लोकसभा निवडणुकांची तयारी आत्तापासूनच का? पडद्यामागे कोणत्या गणिताची आकडेमोड सुरू? बघा स्पेशल रिपोर्ट

Special Report| लोकसभा निवडणुकांची तयारी आत्तापासूनच का? पडद्यामागं काय घडतंय?
| Updated on: May 24, 2023 | 9:54 AM

मुंबई : महाराष्ट्रासह अनेक राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. मात्र खासकरून महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहार या तीन राज्यातील घडामोडींकडे सगळ्याच पक्षाचं लक्ष लागले आहे. आगामी लोकसभा निवडणुका २०२४ च्या मे महिन्यात असल्या तरी त्या आधीच निवडणुका लागतील का? याची चर्चा सुरू झाली आहे. कारण सध्या सुरू असलेली तयारी तेच सांगतेय. आतापासून सातारा लोकसभा निवडणूक कोण लढवणार? याकरता राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर यांचं नाव चर्चेत आहे. मविआच्या ४८ जागांवर चर्चा सुरूये तर ठाकरे गटाकडून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बैठका सुरू आहेत यामध्ये भाजपकडून खूप आधीपासूनच केंद्रीय मंत्र्याचे दौरे महाराष्ट्रात सुरूये. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर विशेषकरून भाजप जोमानं तयारीला लागलीये. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ५१ खासदार तर भाजपकडे ३०३ ठिकाणी खासदार निवडणून आणले. गेल्या निवडणुकीत ६ राज्य अशी होती. जिथे भाजपला २० हून अधिक खासदार मिळाले. सर्वाधिक उत्तरप्रदेशमध्ये ८० पैकी ६२, मध्यप्रदेशमध्ये २९ पैकी २८, राजस्थानात २५ पैकी २४, कर्नाटकात २८ पैकी २५ , महाराष्ट्रात ४८ पैकी २३ तर गुजरात मध्ये २६ पैकी २६ खासदार निवडून आलेत. पण यंदा असणाऱ्या अगामी लोकसङा निवडणुकीत पडद्यामागे कोणत्या गणिताची आकडेमोड सुरू? बघा स्पेशल रिपोर्ट…

Follow us
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.