Raigad : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा, वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका काय?

ष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर रायगडावरील होळीच्या माळावर उतरणार आहे. मात्र, काही शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Raigad : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा रायगड दौरा, वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपतींची भूमिका काय?
| Updated on: Dec 04, 2021 | 8:48 PM

रायगड : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला दुर्गराज रायगडावर (Raigad) येत आहेत. या पार्श्वभूमीवर नवा वाद समोर येत आहे. राष्ट्रपतींचं हेलिकॉप्टर रायगडावरील होळीच्या माळावर उतरणार आहे. मात्र, काही शिवप्रेमींनी रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

देशाचे राष्ट्रपती महाराजांना अभिवादन करणार असल्याने संपूर्ण जमगाचे लक्ष केंद्रीत होईल. मी महाराजांचा वंशज आहे. गडावरती काहीही चुकीचे होऊ देणार नाही. रायगडावरील रोप वे सक्षम नसल्यानेच गडावरती हेलिकॉप्टर उतरावे लागत आहे. रोप सक्षम नसल्याचा दाखला महाराष्ट्र सरकारनेच दिला आहे. त्यामुळे गडावर हेलिपॅड बनवावे लागले. होळीच्या माळावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्यावर धुळ जाणार नाही याची योग्य खबरदारी घेतली आहे. शिवनेरी किल्ल्यावर हेलिकॉप्टर उतरते तेव्हा धुळ उडलेली चालते आणि रायगडावर काळजी घेतली तरी चर्चा का? असा सवाल संभाजीराजे यांनी विचारलाय.

Follow us
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.