पंजाबमध्ये 25 हजार पदांवर भरती होणार, Bhagwant Mann यांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय
भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची (Punjab chief minister) सूत्रे हाती घेतल्यानंतर आज दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला
भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची (सूत्रे हाती घेतल्यानंतर आज दहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर भगवंत मान यांनी कॅबिनेटची (Cabinet meeting) पहिलीच बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी 25 हजार पदे तात्काळ भरण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील बोर्ड, कॉर्पोरेशन आणि सरकारी कार्यालयातील रिक्त पदे भरण्याचा आज मोठा निर्णय घेण्यता आला आहे.
Latest Videos
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?

