4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 July 2021

खडसेंची यापूर्वीदेखील याच प्रकरणात चौकशी झाली आहे. आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. (Pune Bhosari MIDC Land Scam NCP Leader Eknath Khadse ED Inquiry) 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jul 09, 2021 | 9:04 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची ईडी कार्यालयात तब्बल 9 तास चौकशी झाली. पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली. पुण्यातील भोसरी एमआयडीसीच्या भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे खान्देशासह राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. खडसेंची यापूर्वीदेखील याच प्रकरणात चौकशी झाली आहे. आता पुन्हा नव्याने होत असलेल्या चौकशीमुळे खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत. (Pune Bhosari MIDC Land Scam NCP Leader Eknath Khadse ED Inquiry)

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें