Video | पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

Video | पुणे जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनचा निर्णय, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

Yuvraj Jadhav

|

Apr 02, 2021 | 3:23 PM

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांचा (Pune Corona Update) उद्रेक झालेला आहे. दररोज जवळपास चार ते साडे चार हजार रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयांतील बेड्सची समस्या देखील उद्भवू लागली आहे. आज उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मिनी लॉकडाऊनची (Pune mini Lockdown) नियमावली सांगितली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें