VIDEO : Pune Ganesh Chaturthi | गणेशोत्सवासाठी पीएमपीएल प्रशासन सज्ज; 822 जादा बसेस सोडण्याचा निर्णय

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Aug 30, 2022 | 2:55 PM

खास गणेशोत्सवासाठी पुण्याच्या पीएमपीएल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात गणेशोत्सवाच्या काळात ज्यादा पीएमपीएल बस सोडण्याचा निर्णय घेतलायं. पुण्यातील गणपती बघण्यासाठी बाहेरगावावून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते.

खास गणेशोत्सवासाठी पुण्याच्या पीएमपीएल प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरात गणेशोत्सवाच्या काळात ज्यादा पीएमपीएल बस सोडण्याचा निर्णय घेतलायं. पुण्यातील गणपती बघण्यासाठी बाहेरगावावून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ  नये याकरिता ज्यादा बस सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गणेशोत्सवासाठी पीएमपीएल प्रशासन सज्ज झाल्याचे देखील या निर्णयावरून दिसून आले. 822 जादा बसेस सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI