हसन मुश्नीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावरही ईडीची छापेमारी
मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली आहे. पाहा...
Chandrakant Gaikwad ED Raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली आहे. चंद्रकांत गायकवाड यांचं घर पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात आहे. या ठिकाणी सध्या कारवाई केली जात आहे. ईडीचे अधिकारी गायकवाड यांच्या घरावर छापेमारी करत आहेत.
Published on: Jan 11, 2023 11:15 AM
Follow Us
Latest Videos
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी

