‘या’ मुद्द्यांविरोधात पुण्यात हिंदू संघटनांचा हिंदू जन आक्रोश मोर्चा
पुण्यात आज हिंदू संघटनांचा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात येईल.
पुण्यात आज हिंदू संघटनांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात येईल. मोर्चात मोठ्या संख्येने हिंदू संघटना सहभागी होण्याची शक्यता आहे. गोहत्या, धर्मवीर दिन , लव्ह जिहाद या मुद्द्यांविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. लाल महाल ते डेक्कन परिसरातील संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत मोर्चा निघणार आहे. सकाळी 10 वाजता कसबा गणपतीची आरती करून हिंदू महासंघ मोर्चात सहभागी होणार आहे.
Published on: Jan 22, 2023 09:41 AM
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

