Marathi News » Videos » Pune Kasba and Pimpri Chinchwad by elections Thackeray group meeting
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक
प्रदीप कापसे | Edited By: आयेशा सय्यद, Tv9 मराठी
Updated on: Jan 25, 2023 | 2:42 PM
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक सुरु होतेय. पाहा व्हीडिओ...
कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक सुरु होतेय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ही बैठक पार पडतेय. सचिन अहिर, संजय राऊत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पोटनिवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका या बैठकीत ठरणार आहे. त्यामुळे आता या बैठकीनंतर ठाकरे गट आपली काय भूमिका जाहीर करतं हे पाहणं महत्वाचं असेल.