पुणे मार्केट यार्डात नागरिकांची तुफ्फान गर्दी, संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी हरताळ

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. संचारबंदी लागू होऊन काही तास उलटत नाहीत, तोच पुणे मार्केट यार्डात नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचं पाहायला मिळालं

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:48 AM, 15 Apr 2021