पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा नवा कारनामा, दिव्यांगाच्या टेम्पो जॅमरवर हातोडा

‘हातोडा पॅटर्न’साठी ओळखले जाणारे पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पुणे अतिक्रमण विभागाने दिव्यांग व्यक्तीच्या टेम्पोला लावलेले जॅमर मोरेंनी हातोड्याने तोडले. खुद्द मोरेंनीच या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें