AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Dowry Victim Case : BMC, लाखोचं सोनं अन् शाही विवाह, नगरसेविकेची मुलगी अन् नगराध्यक्षांची सूनेचा हुंडाबळी; प्रकरण नेमकं काय?

Pune Dowry Victim Case : BMC, लाखोचं सोनं अन् शाही विवाह, नगरसेविकेची मुलगी अन् नगराध्यक्षांची सूनेचा हुंडाबळी; प्रकरण नेमकं काय?

| Updated on: May 28, 2025 | 8:44 AM
Share

पुण्यातील वैष्णवी हगवणेपूर्वी प्रियंका उमरगेकर हुंडाबळी ठरली होती. प्रियंकाच्या आत्महत्येला तीन वर्ष उलटले तर आरोपी पती, सासू-सासरे यांना अटक झाली होती. आता त्यांना जामीनही मिळाला आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणेनंतर हुंडाबळी ठरलेल्या प्रियांकाच्या आई-वडिलांनी आपली कैफियत मांडली आहे. घोलप कुटुंबानं BMW कारसह लाखोंचं सोनं उमरगे कुटुंबाला हुंडा म्हणून दिलं. वैष्णवीचे प्रकरण ताजं असताना घोलप कुटुंबियांना त्यांच्या मुलीबाबत घडलेल्या घटना आठवल्यात. वैष्णवीचे आरोपी अटकेत आहेत मात्र न्यायासाठी खेटाच माराव्या लागतील असं कुटुंबांचं म्हणणं आहे. तर घरगुती कारणातून मुलगी प्रियांका उमरगेकरची आत्महत्या झाली होती. तिने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती असं घोलप कुटुंबीयांनी सांगितलं. प्रियांता ही पिपंरी-चिंचवडमधील नगरसेविका कमल घोलप यांची मुलगी होती. तर आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकरांची प्रियांका ही सून होती. प्रकरण नेमकं काय बघा व्हिडीओ

Published on: May 28, 2025 08:23 AM