वैष्णवी हगवणे
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील विवाहीत महिला वैष्णवी हगवणे हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केल्याचे सुरुवातीला समोर आले होते. परंतु तिच्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारहाणीच्या खुणा मिळाल्या आहेत. तसेच वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ होत असल्याचे सांगत तिची हत्या झाल्याचा आरोप आई-वडिलांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे पोलिसांनी वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक केली होती. आता राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार होते.
सुपेकरांची कॅमेऱ्यासमोर मुजोरी, माध्यमांचा माईक हातानं झिडकारला; ‘त्या’ गंभीर आरोपांवर बोलण्यास नकार
वरिष्ठ पोलीस अधिकारी सुपेकारांना अंजली दमानिया यांनी पोलीस निरीक्षकांकडून वसुलीचा नवा आरोप केला. तर आतापर्यंत सहा ते सात आरोप होऊन देखील सुपेकर मात्र कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाहीत. उलट मिडीयाने प्रश्न विचारताच त्यांची मुजोरी पाहायला मिळाली.
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 7, 2025
- 11:17 am
Vaishnavi Hagawane Case : … सुपेकरांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांचा हात, सुषमा अंधारेंचे आरोप काय?
550 कोटी रूपये दे आणि जेलमधून बाहेर ये नाहीतर जेलमध्येच राहशील, असं सुपेकरांनी कैद्याला सांगितलं असल्याचा दावा दमानिया यांनी केल्यानंतर सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप काय?
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 6, 2025
- 7:17 pm
एक तोळा सोनं, लय भारी मिठाई, जेलर नातेवाईक… अमरावतीच्या तुरुंगात काय काय घडलं? दमानियांच्या आरोपाने सुपेकर अधिकच गोत्यात?
Anjali Damania on Jalindar Supekar : वैष्णवी हगवणे प्रकरणात आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हे अडचणीत आले असतानाच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या नव्या आरोपांनी ते अधिकच गोत्यात आल्याचे समोर येत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 6, 2025
- 12:08 pm
रोल्स रॉयल्सपासून ते रेंज रोवरपर्यंत आलिशान कारचे साम्राज्य; सावकार नानासाहेब गायकवाड याच्या गाड्या जप्त
Nanasaheb Gaikwad : वैष्णवी हगवणे प्रकरणात विविध अँगल समोर येत आहे. त्यात आयपीएस जालिंदर सुपेकर हे अडचणीत आले. तर आता त्यांच्यावर खंडणीचा आरोप करणारे नानासाहेब गायकवाड याची मायानगरी समोर आली आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Jun 6, 2025
- 9:20 am
Vaishnavi Hagawane : जालिंदर सुपेकरांवर 6 गंभीर आरोप, मेहुणे PI शशिकांत चव्हाणही गोत्यात अन्…
हगवणे कुटुंबाच्या निकटवर्तीया जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जालिंदर सुपेकर यांच्यावर 550 कोटी मागितल्याचा आरोप एका वकिलाकडून करण्यात आलेला आहे. कैदी असलेल्या गायकवाडकडे जामिनासाठी पैसे मागितल्याचा सुपेकर यांच्यावर आरोप आहे. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर सुपेकर यांच्यावर सहा मोठे आरोप करण्यात आले.
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 5, 2025
- 7:52 pm
Vaishanavi Hagawane : हगवणे माय-लेकाची धक्कादायक माहिती उघड, रचलेल्या कटात ‘या’ बँकेचे एजंट सहभागी?
हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. यामुळे आता हगवणे माय लेकाच्या अडचणी चांगल्याच वाढणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 5, 2025
- 4:38 pm
Vaishnavi Hagawane Case : हगवणे माय-लेकाच्या अडचणी वाढल्या; फसवणुकीचा रचला होता कट
Vaishnavi Hagawane Case Updates : इंडसन बँकेने केलेल्या स्पष्टीकरणानंतर शशांक आणि लता हगवणेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jun 5, 2025
- 2:25 pm
हगवणे माय-लेकाचा कट उघड, पोलीस तपासातून काय आलं समोर?
जेसीबीचा अनधिकृत ताबा प्रकरणी तीन तोतया बँक अधिकाऱ्या अटक करण्यात आली आहे. इंडसइंड बँकेचे अधिकारी असल्याचे भासवत जेसीबी ताब्यात घेतला होता. येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे लोकं हगवणेची माणसं असल्याचेही समोर आले आहे. हगवणे माय लेकाने कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 5, 2025
- 12:58 pm
हगवणेंचे मामा जालिंदर सुपेकरांच्या अडचणीत वाढ, थेट कैद्याकडेच… ; वाचा 6 मोठे आरोप
सध्या जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका वकिलाने थेट त्यांच्यावर आरोप केले आहेत. हे आरोप ऐकून सर्वजण चकीत झाले आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Jun 5, 2025
- 12:46 pm
Jalindra Supekar : सुपेकरांवर ‘हे’ 6 मोठे आरोप अन् 550 कोटींची खडंणीही मागितली
आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप होत आहेत. जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा लागतात. जालिंदर सुपेकर यांच्यावरही सहा मोठे आरोप करण्यात आले आहेत.
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 5, 2025
- 12:43 pm
जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुण्याचं झालं प्रमोशन? गुन्हे दाखल असताना बढती कशी?
शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह त्यांच्यावर अॅस्ट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल आहे. दरम्यान, असे गुन्हे दाखल असताना शशिकांत चव्हाण यांना प्रमोशन कसं मिळालं? याची चर्चा सध्या सुरू आहे.
- Harshada Shinkar
- Updated on: Jun 5, 2025
- 12:20 pm
Jalindra Supekar : सुपेकरांच्या अडचणी वाढणार, कैद्याला 500 कोटी मागितले; वकिलांचा गंभीर आरोप
New Allegations On Jalindar Supekar : विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर कैद्याकडे 500 कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
- राखी राजपूत
- Updated on: Jun 5, 2025
- 11:51 am
Vaishnavi Hagawane Case : हगवणे बंधुंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या PSI मेहुण्यावर सुद्धा आरोप, प्रमोशन कसं झालं?
Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबाशी संबंधित जे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे आरोप होत आहेत. हगवणे बंधुंचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या PSI मेहुण्यावर सुद्धा आरोप झाले आहेत. गुन्हे दाखल असतानाही प्रमोशन कसं काय झालं? असा प्रश्न विचारला जातोय.
- Dinananth Parab
- Updated on: Jun 5, 2025
- 11:48 am
वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठं ट्विस्ट, ‘ते’ तीनही अधिकारी तोतया
वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नव नवीन खुलासे होते आहेत, आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jun 5, 2025
- 10:32 am
हगवणे कुटुंबाचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर, शशांक हगवणेच्या अडचणी वाढल्या
वैष्णवी हगवणे प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे, आणखी एक प्रकरण समोर आलं असून, यामुळे आता शशांक हगवणे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jun 5, 2025
- 8:55 am