VIDEO : Raj Thackeray on Rana Couple | हनुमान चालिसा म्हणणार म्हणून जेलमध्ये टाकता

राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणणार म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले. मी काही सांगितलं मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा लावा. मी सांगितलं. राणा दाम्पत्य समोर हनुमान चालिसा म्हणणार. मातोश्री काय मशिद आहे का. त्यांना आत टाकलं. मधू इथे अन् चंद्र तिथे. त्यानंतर एकत्रं आले. सोडण्यात आलं. सेनेकडून वाट्टेल ते बोलण्यात आलं.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 22, 2022 | 1:19 PM

राणा दाम्पत्य हनुमान चालिसा म्हणणार म्हणून त्यांना जेलमध्ये टाकले. मी काही सांगितलं मशिदीवर बांग जोरात लागली तर हनुमान चालिसा लावा. मी सांगितलं. राणा दाम्पत्य समोर हनुमान चालिसा म्हणणार. मातोश्री काय मशिद आहे का. त्यांना आत टाकलं. मधू इथे अन् चंद्र तिथे. त्यानंतर एकत्रं आले. सोडण्यात आलं. सेनेकडून वाट्टेल ते बोलण्यात आलं. तेही बोलले. एवढा राडा पाहिल्यानंतर लडाखमध्ये ते दाम्पत्या आणि राऊत जेवताना दिसले. शिवसेनेतील पदाधिकारी लोकांना काही वाटतच नाही. जे लोक मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचायला आलाय. तिकडे त्यांच्यसोबत जेवताय, फिरताय हे सर्व ढोंगी आहे. यांचं हिंदुत्व केवळ पकपकपक एवढंच आहे

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें