VIDEO : Raj Thackeray on Sharad Pawar | ‘शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतोय’
सुफी संत अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता म्हणे. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. पुढे राज ठाकरे म्हणाले की, हे प्रत्येकवेळेला तुम्हाला गृहित धरणार आहेत. राज ठाकरे म्हणाले की, कोणी कोणाला भेटतंय.
सुफी संत अफजल खान शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता म्हणे. तो त्याच्या राज्याचा विस्तार करायला आला होता म्हणे. तुमच्या सोयीसाठी कशाला इतिहास बदलता, असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. पुढे राज ठाकरे म्हणाले की, हे प्रत्येकवेळेला तुम्हाला गृहित धरणार आहेत. राज ठाकरे म्हणाले की, कोणी कोणाला भेटतंय. शिवसेनेतील कोण म्हणालं की आघाडी सरकार पाहिलं असतं तर बाळासाहेबांना आनंद झाला असता. ओवैसी महाराष्ट्रात कबरीवर डोकं ठेवतो. महाराष्ट्र खवळेल असं वाटत होतं. पण महाराष्ट्र थंड होतो. प्रतापगडाजवळची अफजलखानाच्या कबरीचा विस्तार जाला. मशिद झालीय. त्याच्या मशीदसाठी फंडिग येतेय.
Published on: May 22, 2022 01:09 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

