Pune | शिक्षकदिन स्पेशल : शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सरप्राईज
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी कोरोना काळात मिळालेल्या रिकाम्या वेळेत एक अभिनव संकल्पना राबवलीय. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सरप्राईज म्हणून टाकाऊ वस्तूंपासून विविध शालोपयोगी साहित्य शिक्षकांनी तयार केलंय.
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे राज्यासह देशातील व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यातूनच ऑनलाईन शिक्षणाची पद्धत रुढ झालीय. बारामती तालुक्यातल्या सुपे येथील विद्या प्रतिष्ठान इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी कोरोना काळात मिळालेल्या रिकाम्या वेळेत एक अभिनव संकल्पना राबवलीय. शाळा सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी सरप्राईज म्हणून टाकाऊ वस्तूंपासून विविध शालोपयोगी साहित्य शिक्षकांनी तयार केलंय. सुप्यातील या शिक्षकांनी संकल्पना नेमकी काय आहे हे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये…
Latest Videos
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

