VIDEO : Pune Pothole| क्षेत्रीय कार्यालयाने खड्ड्यांची माहिती मागवली, माहिती न दिल्यास कारवाईचा इशारा

पुणे शहरातील रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीयं. रस्त्यावरील खड्डयांमुळे महापालिका प्रशासनावर टिका नागरिकांकडून केली जातंय.

VIDEO : Pune Pothole| क्षेत्रीय कार्यालयाने खड्ड्यांची माहिती मागवली, माहिती न दिल्यास कारवाईचा इशारा
| Updated on: Aug 23, 2022 | 12:18 PM

पुणे शहरातील रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीयं. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाहीयं. रस्त्यावरील खड्डयांमुळे महापालिका प्रशासनावर टिका नागरिकांकडून केली जातंय. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची मोठी चाळण झाली असून यामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या समस्येमध्ये देखीव वाढ झालीयं. क्षेत्रीय कार्यालयाने खड्ड्यांची माहिती आता मागवून घेतल्याची माहिती मिळते आहे. माहिती न दिल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आलीयं.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.