उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
पुण्यातील भोंदूचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. शिष्य भोंदूचे पाय धुतात आणि ते पाणी पितानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. भोंदू उमेश तागुंदेचा दुधाने पाय धुतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. इतकंच नाही तर भोंदूला पैशांची माळ घालतानाचाही व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. शिष्य पाय धुऊन पाणी पीत असतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे पुण्यातील भोंदूचा […]
पुण्यातील भोंदूचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. शिष्य भोंदूचे पाय धुतात आणि ते पाणी पितानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. भोंदू उमेश तागुंदेचा दुधाने पाय धुतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.
इतकंच नाही तर भोंदूला पैशांची माळ घालतानाचाही व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. शिष्य पाय धुऊन पाणी पीत असतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे पुण्यातील भोंदूचा हा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आता पोलिसांकडून यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. पुण्यातील एका भोंदूचा हा व्हिडिओ आहे. पुण्यातील भोंदूचा व्हिडिओ सध्या चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिष्य भोंदूचे पाय धुतात आणि ते पाणी पितानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे. भोंदू उमेश तागुंदेचा दुधाने पाय धुतानाचा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे.
Published on: Aug 14, 2026 01:33 PM
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...

