राहुल गांधींची इडी चौकशी; नाना पटोले म्हणतात…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा (rahul gandhi ed inquiry) लागल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मोर्चा (nana patole morcha) काढण्यात आला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा सरकार गैरवापर करीत असल्याचा आरोप […]

| Updated on: Jun 16, 2022 | 4:14 PM

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा (rahul gandhi ed inquiry) लागल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मोर्चा (nana patole morcha) काढण्यात आला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा सरकार गैरवापर करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारची ही हुकूमशाही असल्याचा आरोपही नाना पाटोले यांनी केला आहे.  तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी नाना पटोले हे त्यांच्या निवासस्थानातून निघाले होते. त्यांच्यासोबत शेकडो वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते टाळमृदुंग वाजवत होते. पटोले हे पायीच सागर निवासस्थानाकडे निघाले होते. तितक्यात पोलिसांनी त्यांना अडवलं आणि सागर निवासस्थानाकडे जाण्यास मज्जाव केला.

 

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.