‘विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत’, पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
राहुल गांधींनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून देवेंद्र फडणवीसांना उद्देशून ट्वीट केले आहे. विद्यार्थी भीक नव्हे, तर शिक्षणाचा संवैधानिक हक्क मागत आहेत, असे राहुल गांधींनी म्हटले. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे विद्यार्थ्यांची प्रकृती खालावत असून, फडणवीसांनी स्वतः भेट देऊन प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Published on: Aug 24, 2026 11:08 PM
Follow Us
Latest Videos
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
नाना पाटेकर यांच्या निधन प्रकरणी मोठी अपडेट समोर; गोवा पोलिसांकडून....