Rahul Shewale on Shelar | शेलार अजूनही जुन्या विचारांच्या भ्रमात, शिवसेना नेते राहुल शेवाळेंची टीका

या संकट काळात जात धर्म प्रांत भाषा पेक्षा आपल्याला अदृश्य व्हायरस बरोबर लढायचंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत हे साऱ्या जनतेला कळलंय. (Rahul Shewale reaction on Ashish Shelar, uddhav thackarey, corona)

मुंबई : आशिष शेलार जुन्या विचारांच्या भ्रमात आहेत. कोरोनाच्या संकटकाळात जनतेला मदतीसाठी पूर्णपणे कोणी मदत केली हे माहिती आहे. राज्य सरकारने महापालिकेने या संकट काळात कशी मदत केली याची दखल आंतरराष्ट्रीय मीडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार, डब्ल्यूएचओने घेतलीय. या संकट काळात जात धर्म प्रांत भाषा पेक्षा आपल्याला अदृश्य व्हायरस बरोबर लढायचंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत हे साऱ्या जनतेला कळलंय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI