Mumbai Local | मुंबईत तिन्ही लोकल मार्गावर वाहतूक सुरळीत

मुंबईत तिनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक सुरळीत झालेली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक वेळापत्रकानुसार सुरु आहे (Rail Service three local routes in Mumbai)

मुंबईत तिनही रेल्वे मार्गांवरील वाहतूक सुरळीत झालेली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक वेळापत्रकानुसार सुरु आहे तर हार्बर मार्गावरील वाहतूक देखील टाईम टेबल नुसार सुरू आहे. मुंबईत रस्ते वाहतूक देखील सुरळीत झालेली आहे. मुंबईला आजही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला हवामान विभाग आणि मुंबई महापालिकेने नागरिकांना दिला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI