Anil Parab | चिपळूणमध्ये पावसाचा हाहा: कार, NDRF च्या 10 बोटी येणार : अनिल परब

चिपळूणमध्ये पावसानं हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. 300 मिलिमीटर पाऊस म्हणजे सर्व यंत्रणा कोलमडण्यासारखं आहे. आज सकाळी एनडीआरएफच्या दोन टीम पोहोचल्या आहेत. तर NDRF च्या 10 बोटी येणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. 